-
रात्री वारंवार उठून लघवीला जावे लागल्याने झोप खराब होते, थकवा येतो आणि दिवसभर उत्साह राहत नाही. हा त्रास नेमका कशामुळे होतो आणि त्यावर सर्वांत सोपा उपाय काय आहे, ते सविस्तर समजून घेऊया. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
अनेकदा ही केवळ मूत्राशयाची समस्या मानली जाते, पण यामागे पायातील एका महत्त्वाच्या रक्ताभिसरण आणि चेतातंतूचा संबंध असू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आपल्या घोट्यामागे असलेली एक खास नस मेंदूला चुकीचे संदेश पाठवते, ज्यामुळे मूत्राशय पूर्ण भरलेले नसतानाही आपल्याला लघवीची तीव्र जाणीव होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
रात्रीच्या या वारंवार फेऱ्यांमुळे शांत झोप मिळत नाही आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊन दिवसभर थकवा जाणवतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
या समस्येवर एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय उपलब्ध असून प्राचीन उपचार पद्धतींमध्येही त्याचा उल्लेख आढळतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पायाच्या आतील घोट्याजवळ असलेल्या एका विशिष्ट बिंदूवर रोज दोन ते तीन मिनिटे हळुवार मालिश केल्याने या नसेचा ताण कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नियमितपणे ही मालिश केल्यामुळे मेंदू आणि मूत्राशयातील संदेशवहन सुरळीत होते आणि रात्रीची झोप न मोडता शांत लागण्यास मदत होते.
-
या सोप्या उपायासोबतच योग्य आहार, शरीराला पुरेसे पाणी आणि चहा-कॉफीचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास ही समस्या कायमची दूर होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत