-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकरची पत्नी श्रेया डफळापूरकर सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरील नवीन फोटोंमुळे तुफान चर्चेत आली आहे.
-
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये श्रेयाने गडद हिरव्या (Dark Green) रंगाची सुरेख आणि पारंपरिक साडी नेसली आहे.
-
या पारंपरिक साडीवर श्रेयाने नाकात मोत्याची नथ घालून आपल्या मराठमोळ्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
गळ्यात नाजूक सोन्याचा हार आणि हातांमध्ये सोन्याच्या बांगड्या घालून तिने आपला हा पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
-
हातावर काढलेली मेहंदी आणि चेहऱ्यावरील गोड हसू तिच्या या लूकची शोभा आणखी वाढवत आहे.
-
निसर्गरम्य पार्श्वभूमीवर काढलेले तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट होताच चाहत्यांनी तिच्या पारंपरिक लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया डफळापूरकर/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”