-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ (Lapandav TV Serial) या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) ‘सरकार’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
रुपालीने नुकतेच एका खास मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने केशरी रंगाची सुंदर बनारसी नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
या नऊवारी साडीवर पारंपरिक दागिन्यांची जोड देत रुपालीने आपला मराठमोळा अंदाज पूर्ण केला आहे.
-
आकर्षक मेकअप आणि नेटका आंबाडा ही हेअरस्टाईल रुपालीच्या या लूकला अधिकच खुलवत आहे.
-
रुपालीच्या ‘लपंडाव’ या मालिकेचे कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”