-
झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सई कल्याणकर (Sai Kalyankar) ‘ह्रषीची वहिनी’ ही भूमिका साकारत आहे.
-
सईने नुकतेच साडीतील एका मनमोहक लूकचे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने हिरव्या रंगाची हातमाग विणलेली महेश्वरी साडी परिधान केली आहे.
-
हातात मोराचे पीस घेऊन सईने या फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
सई नुकतीच आई झाली असून तिने १० मार्च २०२६ रोजी एका गोड मुलीला जन्म दिला.
-
तिने तिच्या मुलीचे नाव ‘नभा’ असे ठेवले आहे. सई डिसेंबर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई कल्याणकर/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत