-
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘लाखात एक आमचा दादा’मधून अभिनेत्री दिशा परदेशी हिने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
आपल्या उत्तम अभिनयशैलीने प्रेक्षकांची मने जिंकणारी दिशा परदेशी सध्या तिच्या इटली ट्रिपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
दिशाने तिच्या या खास इटली ट्रिपचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिशा इटलीतील समुद्राकाठी निसर्गासमवेत तेथील प्रसिद्ध ज्यूसचा आस्वाद घेताना दिसत आहे.
-
तिने इटलीतील स्थानिक दुकानांमधून शॉपिंग करतानाचा आणि तिथल्या सुंदर संस्कृतीची सफर करतानाचा फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
-
या ट्रिपदरम्यान दिशाचा लूक अतिशय कूल आणि स्टायलिश दिसत असून, तिने शॉर्टस्, क्रॉप टॉप आणि ओव्हरसाईज शर्ट परिधान केला आहे.
-
दिशाच्या या ट्रिपमधील कॅज्युअल आणि ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: दिशा परदेशी/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत