-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शुभवी गुप्ते (Shubhaavi Gupte) ‘आनंदी’ ही भूमिका साकारत आहे.
-
शुभवी ही प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते यांची मुलगी आहे.
-
सध्या सोशल मीडियावर शुभवीच्या एका साडीतील फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये शुभवीने राखाडी रंगाची सुंदर मुनिया पैठणी साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करत शुभवीने “A Little Saree Magic” असं कॅप्शन दिलं आहे.
-
या मालिकेआधी शुभवी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : शुभवी गुप्ते/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत