-
झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghantali Hi Tutena TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा विजय (Apoorva Vijay) ‘सुष्मिता’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
-
नुकतेच अपूर्वाने सोशल मीडियावर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले असून ते सध्या विशेष चर्चेत आहेत.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाने पेस्टल हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा आकर्षक आरी वर्क ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला साजेसा हलका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल करून अपूर्वाने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना अपूर्वाने “उजळीत आशा हसलीस तू…” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
अपूर्वाच्या या साडीतील फोटोंवर तिचे चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा विजय/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत