-
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखली जाते.
-
श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
नुकतेच श्वेताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ग्लॅमरस अवतारातील नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या नवीन फोटोशूटमध्ये श्वेताने गुलाबी छटा असलेला (पेस्टल पिंक) बॉडीकॉन आणि फूल स्लीव्हजचा अतिशय सुंदर गाऊन परिधान केला आहे.
-
तिच्या या ड्रेसचे स्क्वेअर नेकलाइन डिझाइन तिच्या लूकला अधिक आकर्षक आणि आधुनिक बनवत आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि सौम्य मेकअपमुळे तिचे हे फोटोशूट अतिशय नजाकतदार दिसत आहे.
-
श्वेताच्या या नवनवीन अदा आणि सौंदर्यावर तिचे चाहते फिदा झाले असून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
अग्रलेख : पाडायचे की पडायचे?