-
झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘देवमाणूस’ (Devmanus TV Serial) या मालिकेतून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) घराघरात पोहोचली.
-
सध्या सोशल मीडियावर वैष्णवीच्या नव्या साडीतील लूकची प्रचंड चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये वैष्णवीने अत्यंत सुंदर अशी पांढऱ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे.
-
पांढऱ्या साडीतील या लूकवर वैष्णवीने मोजकेच दागिने आणि हलकासा मेकअप केला आहे, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच वैष्णवीचा ‘घबाड-कुंड’ (Ghabadkund Movie) हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
-
वैष्णवीने १४ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध अभिनेता किरण गायकवाडबरोबर विवाहगाठ बांधली.
-
वैष्णवीने ‘तू चाल पुढं’, ‘देवमाणूस २’ आणि ‘तीकळी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त