-
‘ही दोस्ती तुटायची नाय’ (Hi Dosti Tutaychi Naay Marathi Natak) हे सुरज पारसनीस यांनी दिग्दर्शित केलेले एक लोकप्रिय मराठी नाटक आहे.
-
ओंकार गोखले लिखित या नाटकात अभिनेत्री अमृता बने (Amrutaa Bane) प्रमुख भूमिकेत आहे.
-
अमृताबरोबरच या नाटकात तिचा पती शुभंकर एकबोटे, सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
-
अमृताने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोंना अमृताने “तू जीवाला गुंतवावे…” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
एप्रिल २०२४ मध्ये अमृता आणि शुभंकर एकबोटे मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत