-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री कल्याणी जाधव (Kalyani Jadhav) ‘निलांबरी’ ही लक्षवेधी भूमिका साकारताना दिसत आहे.
-
अनेक दिग्गज आणि दमदार कलाकारांची फौज असलेल्या या मल्टिस्टारर मालिकेने कमी वेळेतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
कल्याणीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नव्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये कल्याणीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा प्रिंटेड स्कर्ट परिधान केला असून तिचा अंदाज भलताच ग्लॅमरस दिसत आहे.
-
या फोटोंना कल्याणीने “Boss Up And Show Up” असे कॅप्शन दिले आहे.
-
कल्याणीने याआधी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ या लोकप्रिय मालिकेतही काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कल्याणी जाधव/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत