-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकून घेते.
-
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या रुचिराने नुकतेच तिचे काही नवीन आणि अत्यंत सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती समुद्राच्या किनाऱ्यावर निवांत आणि मनसोक्त क्षणांचा आनंद घेताना दिसून येत आहे.
-
फोटोंमधील तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने पांढऱ्या रंगाची सुंदर क्रोशिया (Crochet) पद्धतीची बिकिनी टॉप आणि मॅचिंग शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
समुद्राच्या निळ्याशार लाटांच्या पार्श्वभूमीवर तिचे हे सुंदर फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
हे खास फोटो शेअर करताना तिने सोशल मीडियावर ‘Need some Vitamin Sea !!’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर सध्या रुचिरा जाधवच्या या समुद्राकाठच्या भुरळ पाडणाऱ्या फोटोंचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय