-
मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या प्राग (Prague) येथे परदेश वारीचा आनंद लुटत आहेत.
-
प्रिया बापटने आपल्या सोशल मीडियावर या सुंदर ट्रिपचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये प्रियाने डार्क ब्राऊन रंगाचे ट्रेंडी लेदर जॅकेट, काळी वाईड-लेग जीन्स आणि गॉगल परिधान करून अत्यंत कूल आणि वेस्टर्न लूक केला आहे.
-
अभिनेता उमेश कामतने गुलाबी रंगाचा स्वेटर आणि चष्मा परिधान केला असून, तो नेहमीप्रमाणेच खूपच हँडसम दिसत आहे.
-
रस्त्यावर पोज देताना प्रिया बापटचा हा बिनधास्त आणि स्टायलिश अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
प्रियाने तिच्या या सुंदर फोटोंना ‘How I looked, what I saw, and one moment in Prague that completely overwhelmed me.’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!