-
हृतिक रोशन आणि त्याची पार्टनर सबा आझाद यांच्या सुंदर नात्याची ५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत.
-
हृतिक रोशन आणि सबा आझाद ही जोडी बॉलीवूडमधील सर्वांत लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक मानली जाते.
-
हृतिकने सबासोबतच्या खास आठवणी आणि एकत्र घालवलेल्या सुटीचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या खास प्रसंगी हृतिकने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावूक आणि प्रेमाची भावना व्यक्त करणारी टीप लिहिली आहे.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टला हृतिकने ‘It’s our birthday HAPPY 5th my love’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोंमध्ये हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांसोबत आनंदी आणि रोमँटिक क्षण घालवताना दिसत आहेत.
-
हृतिकच्या या खास पोस्टवर चाहत्यांसह बॉलीवूड कलाकारांनीही कमेंट्स करीत या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: हृतिक रोशन/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय