-
तन्वी कोलते ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते.
-
‘बिग बॉस मराठी ६’ या गाजलेल्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होऊन तन्वीने आपल्या उत्तम खेळाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.
-
नुकतेच मेकअप आर्टिस्ट खुशबू गिरी यांनी इन्स्टाग्रामवर तन्वी कोलतेचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तन्वीचा पारंपरिक आणि अत्यंत राजेशाही अंदाज पाहायला मिळत आहे.
-
तिने नेसलेली नारिंगी रंगाची भरजरी किनार असलेली साडी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
या पारंपरिक लूकवर तिने घातलेली सुंदर नथ, बांगड्या आणि हातातील मोठी अंगठी तिचा लूक परिपूर्ण करीत आहे.
-
तन्वीचा हा नवा पारंपरिक अवतार आणि तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत