-
झी मराठी वाहिनीवरील ‘दीप ज्योती’ (Deep Jyoti TV Serial) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushik) ‘ज्योती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
आपल्या विचारांवर ठाम राहणारी आणि आपल्या माणसांसाठी ठामपणे लढणारी ‘ज्योती’ प्रेक्षकांना विशेष भावत आहे.
-
पूर्वाने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी पूर्वाने फिकट जांभळ्या रंगाचा सुंदर ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
या लूकला साजेसा हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल पूर्वाच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
मालिकेचा वेगवान प्रवास, कलाकारांचा सहज-सुंदर अभिनय आणि गुंतवून ठेवणारी पटकथा यामुळे ‘दीप-ज्योती’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले घट्ट स्थान निर्माण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”