-
प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) ही मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय व लाडकी जोडी आहे.
-
सध्या ही जोडी पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या भलतेच व्हायरल होत आहेत.
-
पॅरिस (Paris) ही फ्रान्स देशाची राजधानी असून, ते जगातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे.
-
या शहराला “City of Light” (प्रकाशाचे शहर) आणि “Fashion Capital of the World” म्हणूनही ओळखले जाते.
-
पॅरिसची खरी ओळख असलेला जगातील प्रसिद्ध आयफेल टॉवर (Eiffel Tower) या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियाने लाल रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करून एक सुंदर कॅज्युअल लूक केला आहे.
-
जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, ऑक्टोबर २०११ मध्ये प्रिया आणि उमेश विवाहबंधनात अडकले.
-
सध्या ही जोडी ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत