-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सानिका बनारसवालेचा (Sanika Banaraswale) आगामी ‘मृत्यूचक्र’ (Mrutyuchakra Movie) हा चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
“एक चक्र… अनेक चेहरे… आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं एक गूढ सत्य! या चक्रातून कोण सुटणार? आणि कोण अडकणार?” ही या चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी टॅगलाईन आहे.
-
या चित्रपटात सानिका ‘डॉ. चित्रा’ ही अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
सानिकाने नुकतेच एका बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी सानिकाने काळ्या रंगाचा आकर्षक कट-आऊट वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंना सानिकाने ‘Romanticizing Life Little More’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सानिकाने याआधी अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले असून, आता तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिका बनारसवाले/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत