-
झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki TV Serial) या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
-
ही मालिका एका कणखर आईची (कृष्णाई) आणि तिच्या तीन मुलींच्या (गौरी, शारदा, मिनी) संघर्षाची आणि भावूक प्रवासाची गाथा आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi) ‘इंदुराणी’ची महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
साक्षीने नुकतेच एका क्यूट लूकमध्ये फोटोशूट केले आहे, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोशूटसाठी साक्षीने ‘बटर यलो’ (पिवळ्या) रंगाचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
मिनिमल मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईलने साक्षीच्या या लूकला अधिकच आकर्षक बनवले आहे.
-
या फोटोबरोबर साक्षीने “Living In My Own Little Butter Yellow Fairly Land…” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
शिवाजी पार्क आंदोलनानंतर तक्रार दाखल होताच अभिजित दिपके यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…