-
Zee Marathi Awards Nomination Party 2026: झी मराठी अवॉर्ड्स २०२६ ची नामांकन पार्टी नुकतीच दिमाखात पार पडली. या सोहळ्यात मराठी मालिकेतील कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
-
‘तारिणी’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता स्वराज नागरगोजे यांचा खास लूक.
-
‘देवमाणूस’ मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री सोनम म्हसवेकर यांचा ग्लॅमरस अंदाज.
-
‘कमळी’ मालिकेतील अभिनेत्री साक्षी सुभाषचा ग्लॅमरस लूक.
-
‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकरचा आकर्षक लूक.
-
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा रूबाबदार लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
घटस्थापना नेमकी कधी आहे? जाणून घ्या घट बसविण्याचे शुभ मुहूर्त, घट कसे बसवावे अन् पूजेचे संपूर्ण नियम