-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर (Pratiksha Mungekar) ‘ऐश्वर्या’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
कौटुंबिक नात्यांचे महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत.
-
सध्या सोशल मीडियावर प्रतीक्षाच्या एका नव्या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रतीक्षाने पांढऱ्या रंगाचा सुंदर को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
या लूकसाठी प्रतीक्षाने अगदी हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली आहे.
-
प्रतीक्षाच्या या फोटोशूटवर तिची सहकलाकार रेश्मा शिंदेने ‘Pretty’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाईम्सच्या फ्रंट पेजवर; ‘रॉकस्टार’ म्हणत केलं कारवायांचं कौतुक!