-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagna Nantar Hoilach Prem TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) ‘काव्या’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
ज्ञानदाने नुकतेच सोशल मीडियावर गणेशोत्सवातील तिचे काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ज्ञानदाने परिधान केलेली पोपटी रंगाची सुंदर मुनिया पैठणी साडी विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
हे फोटो शेअर करत ज्ञानदाने “कसा वाटला काव्याचा देशमुखांच्या गणपतीचा गोड लूक?” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
या पारंपरिक मुनिया पैठणी लूकवर ज्ञानदाने घातलेले साजेसे दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
ज्ञानदाच्या या खास लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा आणि लाईक्सचा भरभरून वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त