-
झी मराठी अवॉर्ड्स २०२६ (Zee Marathi Awards 2026) चा बहुप्रतीक्षित नामांकन सोहळा (Nomination Party) नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्याला मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) खास हजेरी लावली होती.
-
यंदाच्या नामांकन पार्टीसाठी ‘सहलीला जायचा.. जायचा सहलीला’ ही अत्यंत रंजक संकल्पना (थीम) ठेवण्यात आली होती.
-
या सोहळ्यात तेजश्रीने फिकट जांभळ्या आणि हिरव्या रंगाची सुरेख डिझायनर फ्रिल साडी परिधान केली होती.
-
तेजश्रीने या साडीतील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘Pretty In My Own Way’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तेजश्री सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghantali Hi Tutena TV Serial) या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत तेजश्री ‘स्वानंदी राजवाडे’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त