-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) या मालिकेत ‘जान्हवी’ची भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेतील ‘जान्हवी’ ही श्रीनिवास आणि लक्ष्मी यांची धाकटी मुलगी आहे.
-
दिव्याच्या या मालिकेने काही दिवसांपूर्वी ६०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
-
दिव्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘उत्सव गणरायाचा’ या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दिव्याने गडद लाल रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे.
-
दिव्याने या साडीवर मंगळसूत्र, नथ, गळ्यातील हार, कानातले आणि बांगड्या असा पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”