-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लाडकी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही तिच्या उत्कृष्ट अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
सध्या अभिज्ञा भावे ही ‘तारिणी’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
-
या मालिकेत ती ‘कौशिकी’ नावाचे एक महत्त्वाचे आणि रंजक पात्र साकारताना दिसत आहे.
-
या भूमिकेत कौशिकी ही एक निर्भीड आणि तडफदार पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
नुकतेच अभिज्ञाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचे काही अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिज्ञाने रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून अत्यंत आकर्षक आणि सुंदर लूक केला आहे.
-
तिचा हा साडीतील लूक आणि त्यावरची हेअरस्टाईल चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने पोस्टला ‘When you are your own stylist’ अशी अतिशय खास कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”