-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव हिने साकारलेल्या ‘गौरी’ या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
-
आपल्या सहज आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर ट्विंकल घरोघरी पोहोचली असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतेच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही आकर्षक आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा सुंदर आणि ऑफ-शोल्डर नेटेड गाऊन परिधान केलेला दिसून येत आहे.
-
या वेस्टर्न ड्रेसवर गळ्यात मॅचिंग गुलाबी रंगाचा सुंदर फ्लॉवर चोकर बँड बांधून तिने तिचा लूक अधिकच खास केला आहे.
-
तिच्या या नवीन आणि ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: ट्विंकल यादव/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत