-
अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि हुमा कुरेशी यांचा ‘पूजा मेरी जान’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि हुमा कुरेशी यांच्यासोबत विजय राज आणि विक्रम सिंह हे कलाकारही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
-
अभिनयासोबतच मृणाल ठाकूर आपल्या सौंदर्याने आणि अनोख्या फॅशन सेन्सने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
मृणाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती सतत तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
या फोटोंमध्ये मृणालने चॉकलेट ब्राऊन रंगाचा एक अतिशय स्टायलिश हाय-नेक आणि स्लीव्हलेस ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे.
-
या मॉडर्न आऊटफिटसोबत तिने लेपर्ड प्रिंटच्या हाय हील्स मॅच करत आपला लूक अधिकच आकर्षक बनवला आहे.
-
मृणालच्या या हॉट आणि एलिगंट लूकवर तिचे चाहते फिदा झाले असून इन्स्टाग्रामवर तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
पैसा जाणार, खर्च, टेन्शन वाढणार…पुढचे २४२ दिवस शनिदेव ‘या’ राशींची कठोर परीक्षा घेणार; कर्माचा हिशोब होणार