-
तुपाचे महत्त्व
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत आणि आहारात तुपाला विशेष महत्त्व असून, ते अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
तुपाची लोकप्रियता
सध्याच्या फिटनेस युगात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पारंपरिक तुपाला मोठी पसंती मिळत आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
वजनावरील उपाय
साध्या मसाल्याच्या चहामध्ये एक चमचा तूप घातल्यास पोटावरील चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कॉफीपेक्षा चहा उत्तम
ब्लॅक कॉफीपेक्षा गरम मसाल्याच्या चहामध्ये तूप मिसळून प्यायल्यास वजन घटवण्यात अधिक चांगले परिणाम मिळतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
पोषक तत्त्वे
तुपातील नैसर्गिक चरबी, प्रथिने आणि जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून पचनक्रिया सुधारतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
आरोग्यासाठी फायदे
तुपातील फॅटी ॲसिड्स हृदयाचे आरोग्य जपण्यासोबतच दाह कमी करण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
चहा बनवण्याची पद्धत
पाण्यात आले, लिंबू आणि खडे मसाले उकळून, त्यात मध व तूप मिसळून गाळून प्यावे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
अतिसेवनाचे धोके
तुपाचे जास्त सेवन केल्यास वजन वाढू शकते आणि कोलेस्ट्रॉल किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव