रविवार, २९ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • अनिल परब
  • संजय राऊत
  • चंद्रकांत पाटील
  • सुप्रिया सुळे
  • राज ठाकरे
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
चांगभलं : दृष्टिहिनांचा मार्गदाता ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’, जळगावमधील विद्यार्थ्यांचे संशोधन
अन्वयार्थ : नामुष्की टाळणार कशी ?
व्यक्तिवेध : राय लिओटा

  1. Home
  2. Photos
  3. news
  4. four year old swarnav chavan who was kidnapped found in pune svk 88 sgy

PHOTOS: पुण्यातून अपहरण झालेला स्वर्णव अखेर सापडला, ८ दिवसांपासून ३०० पोलीस घेत होते शोध; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

बेपत्ता… सोशल मीडियावर व्हायरल अन् अचानक लागलेला शोध; स्वर्णव चव्हाण प्रकरणात नेमकं काय घडलं?

Updated: January 19, 2022 7:32:24 pm
  • 1/16

    पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा आज (१९ जानेवारी २०२२ रोजी) दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला.

  • 2/16

    मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर स्वर्णवला शोधण्यासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत होत्या.

  • 3/16

    पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी म्हणजेच ११ जानेवारी रोजी अपहरण झालं होतं.

  • 4/16

    त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी स्वर्णवचा सर्वत्र शोध घेत होते.

  • 5/16

    तपास सुरु असतानाच अचानक स्वर्णव सापडला.

  • 6/16

    मात्र त्याचं अपहरण कोणी?, कशासाठी केलं होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

  • 7/16

    लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीवर त्याच्या वडिलांचा नंबर होता.

  • 8/16

    तेथील वॉचमन दादाराव जाधव यांच्याकडे हा मुलगा सोडून ती व्यक्ती पसार झाल्यानंतर याच इमारतीमध्ये लिफ्टचं काम करणाऱ्यांनी या बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली.

  • 9/16

    त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले.

  • 10/16

    माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीसही दाखल झाले.

  • 11/16

    “तो माणूस माझ्यासमोरुन पार्किंगमध्ये गेला. तिथून पुन्हा माझ्याकडे आला, थांबला. त्याने मला विचारलं जेवण झालं का? मी जेवणं झालं असंही त्याला सांगितलं,” अशी माहिती स्वर्णवला इमारतीमध्ये सोडणाऱ्या त्या व्यक्तीला पाहणाऱ्या वॉचमन दादाराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

  • 12/16

    “मुलाला खुर्चीवर बसवलं आणि मला म्हणाला याचा दहा मिनिटं संभाळा मी आलोच. तो निघून गेला आणि नंतर आलाच नाही. मला त्याने कपडे कोणती घातली होती. त्याचा चेहरा कसा होता हे काहीच आठवत नाही. त्याचे फक्त डोळे दिसत होते. तोंडावर काहीतरी वेगळ्या प्रकारचा मास्क होता,” असं स्वर्णवला सोडणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना जाधव यांनी सांगितलं.

  • 13/16

    “ही व्यक्ती गाडीवर आलेली नव्हती. मग बराच वेळ तो आला नाही तेव्हा मी लिफ्टच्या काम करणाऱ्या कामगारांना त्याबद्दल सांगितलं,” असंही जाधव म्हणाले.

  • 14/16

    “या बाबांपाशी (वॉचमनजवळ) तो व्यक्ती मुलाला सोडून गेला. मी दहा मिनिटांमध्ये आलो सांगून तो निघून गेला. बराच वेळ तो माणूस आला नाही. तो मुलगा रडू लागला. बाबांनी आम्हाला येऊन सांगितलं. आम्ही बाहेर येऊन थोडा वेळ वाट पाहिली पण तो माणूस काही आला नाही. अखेर आम्ही त्या मुलाची बॅग तपासली तर बॅगेत एक नंबर सापडला. त्यावर फोन केला तर तो डॉक्टरांना लागला. त्यांनी व्हिडीओ कॉल करण्यास सांगितलं असता मी व्हिडीओ कॉल करुन त्यांना त्यांचा मुलगा दाखवला व्हिडीओ कॉलवर,” असं लिफ्टचं काम करणाऱ्यांनी सांगितलं.

  • 15/16

    “फोन सुरुच ठेवा मी आलोच, असं डॉक्टर व्हिडीओ कॉलवर म्हणाले. त्यांनी नक्की लोकेशन कुठे आहे असं विचारलं असता आम्ही पुनावळेमध्ये पाण्याच्या टाक्या आहेत तिथे समोरच इमारत आहे, असं लोकेशन सांगितलं. त्यानंतर त्यांनी लाइव्ह लोकेशन मागितलं. आम्ही त्यांना फोनवरुन लोकेश पाठवलं. नंतर लगेच डीएसपी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आले त्यांनीही लोकेशन मागवलं. आम्ही त्यांनाही लोकेशन पाठवलं. त्यानंतर १० ते १५ मिनिटांमध्ये त्या मुलाचे वडील आले, पोलीसही आले. नंतर अर्ध्या तासाने त्याची आई आली,” असं या मुलाला त्याच्या पालाकांच्या स्वाधीन करण्यासाठी वॉचमनला मदत करणाऱ्या लिफ्ट काम करणाऱ्यांनी सांगितलं.

  • 16/16

    पोलिसांना मात्र तपास अद्याप सुरु असून अपहरण कोणी?, कशासाठी केलं होतं याबद्दलची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.

  • Web Title: Four year old swarnav chavan who was kidnapped found in pune svk 88 sgy

    ताज्या बातम्या
    पुणे: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं दाखवलं आमिष; डॉक्टर महिलेसह दोघींना ३२ लाखांचा गंडा
    IPL 2022 Final : अंतिम सामन्यापूर्वी आयपीएल प्रसारकांवर संजू सॅमसनची पत्नी झाली नाराज, जाणून घ्या कारण
    मधुमेहींसाठी ‘हे’ फळ आहे खूप फायदेशीर, रक्तातील साखर करते नियंत्रित
    “शेजारच्या घरी पाळणा हलायला लागला की राष्ट्रवादी…”; बैलगाडा शर्यतीच्या श्रेय वादावरून सदाभाऊ खोतांची टीका
    ‘भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात…’, दिग्दर्शकाच्या वादग्रस्त विधानाने खळबळ
    अमरावतीमधील स्वागत मिरवणूक राणा दांपत्याला पडली महागात!; पोलिसांनी केले गुन्हे दाखल
    “…तर तुमचे पैसे परत घ्या,” शेन वॉर्न-राजस्थान रॉयल्सच्या मालकामध्ये झाला होता वाद; IPLच्या पहिल्या पर्वातील तो प्रसंग चर्चेत
    अवश्य वाचा
    खासगी पेट्रोलपंप मंगळवारी कोरडे पडण्याची शक्यता; डिलर्स संघटनेकडून पेट्रोल खरेदी बंदची घोषणा
    पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहविक्रय व्यवसाय; पोलिसांचा छापा; व्यवस्थापक अटकेत
    पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; बारा दुचाकींसह मोटार जळून खाक
    Tata IPL Final 2022 GT vs RR : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर होणार अंतिम लढत, जाणून घ्या मैदानाची वैशिष्ट्ये
    फोटो गॅलरी
    9 Photos
    Photos : भरदिवसा टॅक्सीवर चढून कार्तिक आर्यन नेमकं करतोय तरी काय? रस्त्यावरही जमली तुफान गर्दी
    12 Photos
    PHOTOS: ‘या’ आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज नाश्त्यापूर्वी करा कढीपत्त्याचे सेवन
    7 Photos
    बॉलिवूडचे ‘या’ टॉप स्टार्सने परदेशी विद्यापीठातुन घेतले पदव्युत्तर शिक्षण
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022 Final
    • आयपीएल २०२२
    • IPL 2022 Final GT vs RR
    • Maharashtra News Live
    • Entertainment News Live
    Trending Stories
    • शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय; म्हणाले, “…आता मी मोकळा झालोय”!
    • Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर
    • भाजपा नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल
    • अनिल परबांवर टीका करताना सोमय्या उद्धव ठाकरेंवर संतापले; म्हणाले “महाराष्ट्राने असा लुच्चा मुख्यमंत्री…”
    • “ते स्वभावाने फटकळ आहेत पण…”; गडकरींच्या वाढदिवसाच्या दिवशीच संजय राऊतांचं वक्तव्य
    • Loksatta Exclusive : “कलाकारांपेक्षा घोड्याचा खर्च अधिक कारण…” प्रविण तरडेंनी सांगितला चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ किस्सा
    • देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला सुरुवात! बक्षीसात JCB, बोलेरो, ट्रॅक्टर, ११६ दुचाकी; बक्षीसांची एकूण रक्कम दीड कोटी
    • विश्लेषण : विजेवर चालणाऱ्या वाहनांना आग; चौकशीत नेमके काय लक्षात आले?
    • “अरे काय केलंय…,” उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले “मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…”
    • Photos: JCB, बोलेरो, १३६ दुचाकी अन्…; बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल दीड कोटींची बक्षीसं
    IndianExpress
    • Nepal flight with four Indians crashed near river, rescue team going to site
    • Blow to VIP culture, or political vendetta? Punjab govt orders stir up row
    • J&K Police shoot down drone with payload from ‘across border’ in Kathua
    • Mumbai police book BJP leader Nupur Sharma for remarks on Prophet
    • Man succumbs to West Nile fever in Kerala’s Thrissur, state on alert
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.