शुक्रवार, १ जुलै, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  1. Home
  2. Photos
  3. news
  4. know who is dancer vaishnavi patil involved in controversial video in historical lal mahal pune pbs

Photos : पुण्यातील लाल महालात लावणीचा रिल्स करणारी वादग्रस्त डान्सर वैष्णवी पाटील कोण आहे?

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात लावणीचा रिल्स करणारी वादग्रस्त डान्सर वैष्णवी पाटील कोण आहे याचा हा आढावा.

Updated: May 21, 2022 5:19:02 pm
  • 1/40

    पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केलं. (सर्व छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 2/40

    लावणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

  • 3/40

    यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींकडून या रिल्सवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

  • 4/40

    मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने या व्हिडीओवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.

  • 5/40

    “जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केलं आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.

  • 6/40

    “ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे,” असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं होतं.

  • 7/40

    शिवप्रेमी संघटेनेने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 8/40

    वैष्णवी पाटीलवर लाल महालामध्ये लावणी नृत्य करून त्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याचा आरोप आहे.

  • 9/40

    या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 10/40

    याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

  • 11/40

    यानंतर आता स्वतः डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे.

  • 12/40

    या व्हिडीओत तिने माझ्याकडून लालमहालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, असं मत व्यक्त केलं आहे.

  • 13/40

    या वादानंतर हा वादग्रस्त व्हिडीओ रिल्स तयार करणारी डान्सर वैष्णवी पाटील कोण आहे याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 14/40

    वैष्णवी पाटील सेलेब्रिटी डान्सर आहे.

  • 15/40

    वैष्णवीने आतापर्यंत भारतातील अनेक प्रसिद्ध डान्सिंग शोजमध्ये सहभाग घेत स्पर्धा जिंकल्या आहेत.

  • 16/40

    यात डान्स इंडिया डान्स, झलक, ढोलकीच्या तालावर, बुगी वुगी, इंडियाज गॉट टॅलेंट, नचले वे, ईटीव्ही सुपरडान्सर या स्पर्धांचा समावेश आहे.

  • 17/40

    वैष्णवी पाटीलचा यूट्यूब चॅनल देखील आहे.

  • 18/40

    २०११ मध्ये सुरू केलेल्या तिच्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत ४९ लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

  • 19/40

    डान्सिंगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी वैष्णवी पाटील पुण्यातील लाल महालात लावणीचा रिल्स तयार करून अडचणीत आली आहे.

  • 20/40

    तिच्याविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने जाहीर माफिनामा सादर केलाय.

  • 21/40

    वैष्णवी पाटीलचा लाल महालातील फोटो. या फोटवर सोशल मीडिया युजर्सने फोटो काढणं ठीक आहे पण लावणीचा व्हिडीओ शूट करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

  • 22/40

    वैष्णवी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रीय आहे.

  • 23/40

    वैष्णवी सातत्याने आपले वेगवेगळ्या वेशभुषेतील फोटो शेअर करत असते.

  • 24/40

    तिच्या फोटोवर तिचे चाहते देखील प्रतिक्रियांचा पाऊस पाडतात.

  • 25/40

    वैष्णवी पाटीलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेत.

  • 26/40

    फोटोंसोबतच वैष्णवी विविध गाण्यांवरील आपले डान्स व्हिडीओ देखील शेअर करत असते.

  • 27/40

    वैष्णवीच्या रिल्समध्ये तिचा फिटनेस आणि डान्समधील तिच्या भन्नाट स्टेप्स चाहत्यांचं मन जिंकून घेतात.

  • 28/40

    (सर्व छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 29/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 30/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 31/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 32/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 33/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 34/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 35/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 36/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 37/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 38/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 39/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • 40/40

    (छायाचित्र सौजन्य – वैष्णवी पाटील इंस्टाग्राम)

  • More Stories on
    pune
    pune news
    social viral
    viral news
    viral video
    + 1 More

    Web Title: Know who is dancer vaishnavi patil involved in controversial video in historical lal mahal pune pbs

    ताज्या बातम्या
    हार्दिकचे एकदिवसीय संघात पुनरागमन
    मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत
    मुंबईत दमदार सरी; अनेक भागांत पाणी साचले; काही ठिकाणी पडझडीच्या घटना
    कांदिवलीत हत्याकांड; आईसह बहिणीची हत्या करून तरुणीची प्रियकरासह आत्महत्या
    चार आठवडय़ांसाठी सुनावणी तहकूब; मेट्रोच्या कांजूर येथील कारशेडचा वाद
    ‘सरोगसी’ची प्रक्रिया जास्तीत जास्त तीन वेळा; नवीन कायद्यामध्ये नियम अधिक स्पष्ट
    पारपत्र परत करण्याची आर्यन खानची मागणी; एनसीबीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
    अवश्य वाचा
    पीपीएफसह अल्पबचत योजनांवरील व्याज जैसे थे!
    महिला, बालकांच्या सुरक्षेवर अधिक भर; विवेक फणसळकर यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला
    ‘पोक्सो’संदर्भातील सुधारित आदेशालाही आव्हान देणे शक्य; उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांला मुभा
    हिंदुत्व आणि राज्याच्या विकासावर भर; नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
    फोटो गॅलरी
    21 Photos
    Photos : धक्कातंत्र! आधी अचानक एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी, नंतर ऐनवेळी फडणवीस उपमुख्यमंत्री, नेमकं काय घडलं?
    24 Photos
    Maharashtra New CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबीयांबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या
    30 Photos
    Maharashtra New CM Eknath Shinde: रिक्षावाला ते मुख्यमंत्री… एकनाथ शिंदेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Political Crisis Live Updates
    • Uddhav Thackeray Resign Highlights
    • Mumbai Rain
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    Trending Stories
    • उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे…”
    • Maharashtra New CM Eknath Shinde Updates :उद्धव ठाकरेंकडून नवनिर्वाचित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, म्हणाले…; वाचा प्रत्येक अपडेट…
    • “आठ बंडखोर मंत्र्यांविरोधातील याचिकेवर सुनावणी हवी असल्यास एक लाख जमा करा”
    • “मी ना शिवसैनिक, ना राजकारणी तरीही…”, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत
    • पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व कौशल्यावर उपस्थित केला प्रश्न; म्हणाले “त्यांच्यात लढण्याची इच्छा नाही”
    • Video : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण
    • मुंबई, कोकणात मुसळधार पावसाची हजेरी ; उपनगरात काही ठिकाणी संततधार
    • कांदिवलीत प्रेम प्रकरणावरून आई-बहिणीची हत्या करुन मुलीने प्रियकरासह केली आत्महत्या
    • विश्लेषण : उद्धव ठाकरे यांना राजीनामा का द्यावा लागला?
    • Maharashtra CM Salary : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नेमका किती पगार मिळतो?; कुठल्या सुविधांसाठी ते पात्र असतात?
    IndianExpress
    • With Udaipur killing widening polarisation ahead of 2023 polls, Gehlot scrambles to stem damage
    • Eknath Shinde’s village, Dera, sees hopes of development after son of soil becomes CM
    • Minutes before taking oath: Shinde's new Facebook picture
    • China voices opposition to India's plans to hold G20 meeting in J&K
    • Ketanji Jackson becomes 1st Black woman on US Supreme Court
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.