सोमवार, २७ जून, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
आवर्जून वाचा
यात आदित्य ठाकरेंचा काय दोष?
अग्निपथ- आधी कृती, मग विचार?
कृषीधोरण, जलनीती राजर्षी शाहूंकडून शिका!
चाँदनी चौकातून: चर्चा अटकेची!
  1. Home
  2. Photos
  3. news
  4. photos of ncp state wise obc reservation conference in mumbai pbs

Photos : “कोणी फुकट मागायला येत नाही” ते थेट RSS वर हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात नेमकं काय घडलं?

Updated: May 26, 2022 9:58:51 am
  • 1/9

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • 2/9

    “इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही,” असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे.

  • 3/9

    शरद पवार म्हणाले, “काही लोक प्रश्न उपस्थित करतात की ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? एवढी लोकसंख्या आहे की नाही याबाबत शंकाही व्यक्त करतात. एकदा जनगणना करून टाकुयात, एकदा कळू द्या देशाला की नक्की ओबीसींची संख्या काय आहे. ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करावी.”

  • 4/9

    “इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे तो न्यायाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो किती न्याय मिळावा हे सांगायचं असेल, ठरवायचं असेल तर या प्रकारची जनगणना केली पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

  • 5/9

    “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याची जोशी यांनी एका ठिकाणी बोलताना जातीनिहाय जनगणना मला अजिबात मान्य नाही असं सांगितलंय. का नको तर यांचं कारण सांगताना त्यांनी समाजातील एकीवर प्रहार होईल असं कारण सांगितलं, चुकीचं वातावरण निर्माण होईल. सत्य समोर आलं तर चुकीचं वातावरण निर्माण होतं का?” असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

  • 6/9

    “जर कुणाला वाटत असेल की जातीनिहाय जनगणनेने अस्वस्थता निर्माण होईल तर ही अस्वस्थता निर्माण करण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका गेत शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला.

  • 7/9

    राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाला शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे असे दिग्गज नेते उपस्थित होते.

  • 8/9

    या सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठी एकत्रित येण्याचं आवाहन केलं.

  • 9/9

    तसेच ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर उतरू, असा संकल्प जाहीर केला. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारा ठराव देखील करण्यात आला.

  • More Stories on
    ncp
    OBC Reservation
    obc-reservation
    Sharad Pawar

    Web Title: Photos of ncp state wise obc reservation conference in mumbai pbs

    ताज्या बातम्या
    विश्लेषण : युरियाचा वापर रोखणार कसा ?
    भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य
    वर्षभरात एक हजार एसटी सीएनजीत परिवर्तित
    गुवाहाटीत आमदारांची चंगळ; हिंगोलीत माजी आमदाराची परवड
    रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा  : मध्य प्रदेश नवविजेते! ; अंतिम सामन्यात बलाढय़ मुंबईवर सहा गडी राखून मात
    आणीबाणीत लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न ; पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका
    खासगी शाळांमध्ये मोफत लस; लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिबिरे घेण्याचा पालिकेचा विचार 
    अवश्य वाचा
    लाल किल्ला : थंड डोक्याचा निष्ठुर खेळ
    अन्वयार्थ : उपकर मुदतवाढ की पळवाट?
    चेतासंस्थेची शल्यकथा : चेहऱ्याचा पीडात्मक, क्रूर छळ..
    भाषासूत्र : षष्ठय़ब्दि नव्हे, षष्टय़ब्दी..
    फोटो गॅलरी
    40 Photos
    Photos : हेच ते ४० बंडखोर आमदार, कुणाची संपत्ती किती, कोणते गुन्हे दाखल? वाचा सविस्तर…
    9 Photos
    प्रियांका चोप्राने अमेरिकेमध्ये सुरु केला नवा व्यवसाय, भारतीय संस्कृती जपण्यासाठी अभिनेत्रीने काय केलं पाहा?
    9 Photos
    Photos : ‘आई कुठे काय करते’मधील यशची बहिण आहे सुपरहॉट, जाणून घ्या तिच्याबद्दल
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • महाराष्ट्र बातम्या
    • Maharashtra Latest News
    • Entertainment News Live
    • Maharashtra Political Crisis Live
    Trending Stories
    • “काही लोकांचा माज…”; शरद पवारांबद्दल नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुन मोदी-शाहांचा उल्लेख करत संजय राऊत संतापले
    • Maharashtra Political Crisis: खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की तुमची?; एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तर; म्हणाले…
    • महाराष्ट्रावर राजकीय संकट आलं असताना आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीबाहेर; कॅमेरे बंद करण्यास सांगितलं, नेमकं काय झालं?
    • Maharashtra Political Crisis : शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही- उद्धव ठाकरे; वाचा प्रत्येक अपडेट…
    • Photos : ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज…शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची एकूण संपत्ती माहितीये?
    • गर्भवतींमधील अनियंत्रित मधुमेह बाळासाठी धोक्याचे – पद्मश्री डॉ. विरास्वामी शैषया यांचे मत
    • Zodiac Signs: ‘या’ राशीचे लोक जन्मतः असतात भाग्यशाली; नाव करतात उज्वल
    • Video : फलंदाज कसा बाद झाला हे गोलंदाजालादेखील समजले नाही, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील गोंधळ
    • Video: जग घुमिया चाय! ‘या’ राजस्थानी मास्टरशेफचं कौशल्य पाहून तुम्हीही कराल कौतुक
    • Maharashtra Political Crisis: “…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र; कारण वाचून वाटेल आश्चर्य
    IndianExpress
    • Maharashtra battle set to move to SC, another minister joins rebels
    • Emergency tweetstorm, fireworks put Cong in dock, draw parallels with BJP
    • Uddhav Thackeray never met those who lost 2019 polls, Eknath Shinde supported them: rebel MLA
    • YouTube removes Sidhu Moosewala’s last song SYL
    • RB Sreekumar, a decorated cop on the wrong side of Modi government
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.