रविवार, ३ जुलै, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • शिवसेना
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • संजय राऊत
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
अन्यथा : ने मजसी ने…
‘फाइव्ह जी’ तर येणारच, डिजिटल विकासाचे काय?
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
  1. Home
  2. Photos
  3. news
  4. sex work is not illegal the supreme court order says sex workers are entitled to dignity equal protection under law scsg

Photos: देहविक्रय बेकायदेशीर नाही, सेक्स वर्कर्सचे अधिकार, पोलीस हस्तक्षेप अयोग्य, कंडोमचा वापर हा…; SC ने मांडलेले २१ मुद्दे

सेक्स वर्कर्सविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.

May 26, 2022 7:04:11 pm
  • Supreme court on sex work
    1/21

    सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रय करणाऱ्या महिलांसंदर्भात (सेक्स वर्कर्ससंदर्भात) एक महत्वाचा निर्णय दिलाय. (फोटो सौजन्य : द इंडियन एक्सप्रेस, रॉयटर्स, एपी, सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)

  • 2/21

    परस्पर संमतीने देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांची अडवणूक करण्याचा किंवा त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.

  • 3/21

    देहविक्रय हा व्यवसाय असून या व्यवसायामधील महिलांना त्यांचा सन्मान आणि कायद्याने पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलंय.

  • 4/21

    त्रिसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला असून यापैकी न्या. एल. नागेश्वर राव यांनी देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्कांचं रक्षण करण्यासंदर्भात सहा निर्देशक तत्व सांगितली आहे.

  • 5/21

    “कायद्याकडून संरक्षण मिळवण्याचा देहविक्रय करणाऱ्या महिलांनाही समान अधिकार आहे. वय आणि परस्पर संमती या निकषांच्या आधारावरच पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत,” असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

  • 6/21

    “जेव्हा एखादी देहविक्रय करणारी महिला ही सज्ञान असेल आणि तिच्या इच्छेने शरीरसंबंध ठेवत असेल तेव्हा पोलिसांना त्या प्रकरणात पडण्याचा किंवा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार नाही,” असंही न्यायालयाने म्हटलंय.

  • 7/21

    “व्यवसाय कुठलाही असला तरी या देशातील प्रत्येक व्यक्तीला घटनेतील २१ व्या कलमानुसार सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे,” असं खंडपीठाने म्हटलंय.

  • 8/21

    खंडपीठाने देहविक्रय करणाऱ्या महिलांना अटक करता येणार नाही असंही सांगितलं आहे.

  • 9/21

    छापेमारीदरम्यान या महिलांना अटक करणे, त्यांच्याकडून दंड आकारणे, त्यांचा छळ करणे किंवा त्यांना त्रास देणे बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

  • 10/21

    वेश्यागृहे चालवणे बेकायदेशीर असलं तरी संमतीने शरीरसंबंध ठेवण्याचा अधिकार सज्ञान महिलांना आहे, असं न्यायालयाने म्हटलंय.

  • 11/21

    केवळ देहविक्रय करणाऱ्या व्यवसायात असल्याच्या कारणावरून देहविक्री करणाऱ्या महिलेच्या मुलाला आईपासून वेगळे केले जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.

  • 12/21

    “मानवी मूल्यांना अनुसरुन वागणूक मिळणाऱ्याचा आणि प्रतिष्ठेचे मूलभूत संरक्षण करण्याचा अधिकार सेक्स वर्कर्स आणि त्यांच्या मुलांनाही आहे,” असे न्यायालयाने नमूद केले.

  • 13/21

    तसेच न्यायालयाने पुढे निर्णय देताना, जर एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी कुंटणखान्यात किंवा सेक्स वर्कर्ससोबत राहत असल्याचे आढळले, तर त्यांची तस्करी झालीय असं समजू नये, असंही म्हटलंय.

  • 14/21

    एखाद्या देहविक्रय करणाऱ्या महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराच्याअंतर्गत येणाऱ्या स्वरूपाचा गुन्हा झाल्याची तक्रार दाखल केली असेल तर पोलिसांनी त्यांच्यासोबत भेदभाव करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिलेत.

  • 15/21

    लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सेक्स वर्कर्सना तत्काळ वैद्यकीय-कायदेशीर काळजीसह सर्व सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत, असं न्यायालयाने म्हटलंय.

  • 16/21

    “पोलिसांचा सेक्स वर्कर्सबद्दलचा दृष्टिकोन अनेकदा क्रूर आणि हिंसक असतो. त्यांच्या हक्कांची दखल घेतली जात नाही अशा एखाद्या वर्गाप्रमाणे त्यांना वागणूक मिळते,” असे म्हणत न्यायलयाने त्यांच्यासोबत संवेदनशीलपणे वागण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेला केलंय.

  • 17/21

    प्रसारमाध्यमांनी “अटक, छापेमारी आणि बचाव कार्यादरम्यान या सेक्स वर्कर्सची ओळख उघड करू नये. मग ते पीडित असो किंवा आरोपी. त्यांची ओळख उघड होईल असे कोणतेही छायाचित्र प्रकाशित किंवा प्रसारित करू नयेत,” अशी काळजी घ्यायला हवी, असंही न्यायालयाने सांगितलंय.

  • 18/21

    “ज्या सेक्स वर्कर्सची सुटका करून दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाते त्यांना दोन-तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सुधारगृहात पाठवावे,” असेही न्यायालयाने सुचवले आहे.

  • 19/21

    “दरम्यानच्या काळात सेक्स वर्कर्सला या सुधारणागृहांमध्ये ठेवले जाऊ शकते आणि जर दंडाधिकार्‍यांनी असे ठरवले की सेक्स वर्करने संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचं सिद्ध झालं किंवा सांगितलं तर त्यांना सोडले जाऊ शकते,” असे आदेशात म्हटले आहे.

  • 20/21

    न्यायमूर्ती राव यांचे ठाम मत होते की संबंधित अधिकारी सेक्स वर्कर्सला त्यांच्या इच्छेविरुद्ध सुधारगृहात राहण्यास भाग पाडू शकत नाहीत.

  • 21/21

    कंडोमचा वापर हा सेक्स वर्कर्सच्या गुन्ह्याचा पुरावा आहे असा अर्थ पोलिसांनी लावू नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

  • More Stories on
    supreme-court

    Web Title: Sex work is not illegal the supreme court order says sex workers are entitled to dignity equal protection under law scsg

    ताज्या बातम्या
    IAS टीना डाबी यांच्यानंतर पहिले पती अतहर खानदेखील पुन्हा लग्न करण्याच्या तयारीत; शेअर केले फोटो
    “मी एवढे शपथविधी पाहिले पण…”, शरद पवारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला
    “माझ्या फेसबुकवर फारच अश्लील फोटो…”, संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट हॅक
    “शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागण हे कर्माचं फळ, फडणवीस असे अर्धवट…”, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका
    भारत-इंग्लंड कसोटी सामना : कर्णधार बुमराची अष्टपैलू चमक ; भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा; इंग्लंडची ५ बाद ८४ अशी अवस्था
    शिंदे यांचे आज शक्तिप्रदर्शन ; विशेष अधिवेशनात पक्षादेशावरून शिवसेनेशी तीव्र संघर्षांची चिन्हे
    मुंबईकरांकडून ‘आरे वाचवा’ची हाक ; कारशेडविरोधात आज निदर्शने, परिसरात  पोलीस बंदोबस्त
    अवश्य वाचा
    मेट्रो ६ च्या कारशेडचे काय? ; नवीन सरकारच्या भूमिकेबाबत उत्सुकता
    महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघाची आज इंग्लंडशी सलामी
    विम्बल्डन टेनिस स्पर्धा :  श्वीऑनटेक, गॉफ पराभूत; हालेप, फ्रिट्झची आगेकूच
    तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
    फोटो गॅलरी
    6 Photos
    Single Use Plastic Ban : सिंगल यूज प्लास्टिक बंद झाल्यानंतरही या तीन पर्यायांचा वापर करू शकता
    15 Photos
    Photos : आपल्या ओठांचा रंग गुलाबी का आहे? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण
    51 Photos
    Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण शिंदेंनी ‘करुन दाखवलं!’
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Govt Formation Live Updates
    • Uddhav Thackeray
    • Mumbai Rain
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    Trending Stories
    • “प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनंतर कुणीही बोलायचं नसतं, त्यामुळे…”; कॅबिनेटनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
    • Maharashtra Govt Formation Updates : १० तासानंतर संजय राऊत ईडी कार्यालयातून बाहेर
    • “शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्वीकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले “उद्धव ठाकरेंची प्रतिमा…”
    • नव्या सरकारविरोधात शिवसेनेचं मोठं पाऊल, थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका; पण तातडीच्या सुनावणीला न्यायालयाचा नकार!
    • “देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”; सर्वोच्च न्यायालयाचे नुपूर शर्मावर ताशेरे
    • Mumbai Rain Update : मुंबई, ठाणे, पालघर, माथेरान, कल्याणमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता
    • Photos: पहिले मुख्यमंत्री ते आताची ‘शिंदे’शाही… चौथ्यांदा महाराष्ट्राने स्वीकारलं साताऱ्याचं नेतृत्व
    • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत पुढील चार ते पाच तासांत जोरदार पावसाची शक्यता
    • आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आघाडी सोडली; भाजपशी संधान
    • पुणे : ऑनलाइन शॅापिंग महागात मोबाईलऐवजी साबणाची वडी
    IndianExpress
    • NIA to probe Amravati killing, police say ‘mastermind’ among 2 new arrests
    • Moving over Dy CM shocker, Fadnavis sets sights on 2024 polls
    • Mamata batting for Murmu betrays fear of BJP inroads
    • Amid crisis in Shiv Sena, MNS plots road to revival
    • Parties to media can now get funds from kin abroad without fear of prosecution
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.