• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • संजय राऊत
  • एकनाथ शिंदे
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • शिवसेना
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • ऑडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • संजय राऊत
  • एकनाथ शिंदे
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • शिवसेना
  • गोष्ट पुण्याची

  1. Home
  2. Photos
  3. news
  4. ashadhi ekadashi maharashtra sant dnyaneshwar palkhi lakhs of devotees warkaris crossing dive ghat pune alandi to pandharpur pilgrimage photos sdn

Photos: हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट…

पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

June 25, 2022 10:29:09 am
  • Sant Dnyaneshwar Palkhi 2022 Dive Ghat Pune Photos
    1/21

    पुणे शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामात चैतन्याची अनुभूती देऊन पुन्हा पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी दिवे घाटातील अवघड नागमोडी वाट हरिभक्तीच्या हिरवाईने नटली होती.

  • 2/21

    माउली संगतीला असल्याने वैष्णवांनी हा अवघड टप्पा लीलया पार केला.

  • 3/21

    रात्री आठच्या सुमारास पालखी सोहळा सासवड येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल झाला.

  • 4/21

    हरिभक्तीच्या हिरवाईत नटली, दिवे घाटातली नागमोडी वाट… पाहुनी मन हरखून गेले, माऊलींच्या पालखीचा थाट…

  • 5/21

    टाळ मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा माउ..तुकाराम…..’असा जयघोष करीत अवघड दिवेघाट पार केला.

  • 6/21

    पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

  • 7/21

    पुणे ते सासवड हा ३० किलोमीटरचा टप्पा मोठा असल्याने पालखी सोहळा वेगात पुढे चालत होता.

  • 8/21

    सकाळी हडपसर येथे पालखी सोहळा पोहोचला, या वेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

  • 9/21

    वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ वाटण्यात आले.

  • 10/21

    पुणे ते दिवे घाटापर्यंत पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते.

  • 11/21

    माउलींचा हा सोहळा दुपारी दोन वाजता वडकीनाला येथे पोहोचला. तेथे वारकऱ्यांनी दुपारचा फराळ व विश्रांती घेतली.

  • 12/21

    विश्रांतीनंतर दुपारी ३.३० वाजता पालखी सोहळ्याने अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात केली.

  • 13/21

    दिवे घाट चढणे अवघड असल्याने माउलींच्या रथाला वडकी, फुरसुंगी येथील दोन बैलजोड्या जोडण्यात आल्या.

  • 14/21

    विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदंगाचा आवाज अशा भारावलेल्या वातावरणात वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली.

  • 15/21

    अनेक दिंड्यांमध्ये टाळ-मृदंगाच्या तालावर निरनिराळे अभंग-गीते गायली जात होती, त्यामुळे साऱ्यांचाच उत्साह द्विगुणित होत होता.

  • 16/21

    ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा होता. उन्हाचा त्रास जाणवला नाही.

  • 17/21

    करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे वारी घडली नव्हती, त्यामुळे वारी अनुभवायला मिळाल्याचे समाधान वैष्णवांच्या चेहऱ्यावर होते.

  • 18/21

    दिवे घाट हिरवाईने नटलेला आहे.

  • 19/21

    घाटातील डोंगरावर उभ्या केलेल्या भव्य विठुरायाच्या मूर्तीकडे पाहून वैष्णवांच्या आनंदाला उधाण आले.

  • 20/21

    घाट माथ्यावर हजारो भाविकांनी पालखी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

  • 21/21

    (सर्व फोटो – अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

  • More Stories on
    Maharashtra
    pune news
    wari

    Web Title: Ashadhi ekadashi maharashtra sant dnyaneshwar palkhi lakhs of devotees warkaris crossing dive ghat pune alandi to pandharpur pilgrimage photos sdn

    ताज्या बातम्या
    बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी भाजपासोबत युती तोडली
    “वा दादा वा”च्या जागतिक हक्कांची मालकीण अन्…” प्राजक्ता माळीबाबत असं का म्हणाला समीर चौगुले?
    मुंबई : आरे कारशेड, वृक्षतोडप्रकरणी उद्या सुनावणी
    “आम्ही लवकरच…” सुझान खानशी लग्न करण्याबद्दलच्या चर्चांवर अर्सलन गोणीचा मोठा खुलासा
    पुणे : घरफोडी करणारे चोरटे गजाआड; १२ लाखांचे दागिने, मोटार जप्त
    १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा निवृत्त कर्मचाऱ्याचा इशारा
    KBC14: बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्याजासह परत केले स्पर्धकाचे १० रुपये!
    अवश्य वाचा
    नागपूर : कबड्डी प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूचा लैंगिक छळ
    टॅटू काढल्यानंतर दोघांना HIV ची लागण १४ जण आजारी; सावध व्हा ‘या’ गोष्टी आधी तपासून पहा
    ‘तीन दिवसात बॉम्बने उडवून देऊ’; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी
    वर्षभरापूर्वी संजय राठोडांवर देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका; म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांची केविलवाणी स्थिती…!”
    फोटो गॅलरी
    15 Photos
    Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीजकडून घ्या खास Fashion Tips
    21 Photos
    Photos: ‘हे’ आहेत शिंदे-फडणवीस सरकारचे १८ शिलेदार; जाणून घ्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील नव्या मंत्र्यांबद्दल
    24 Photos
    मानधन, एकूण संपत्ती आणि बरंच काही… महाराष्ट्राचा जावई महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर/विदर्भ
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Cabinet Expansion Live Updates
    • Maharashtra Monsoon Updates
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    • श्रावण २०२२
    Trending Stories
    • Maharashtra Cabinet: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १८ मंत्र्यांनी घेतली शपथ, महिला नेत्यांना वगळल्याने आणि संजय राठोड यांना स्थान दिल्याने वाद
    • Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन
    • शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराआधी शिवसेना खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…”
    • “मुख्यमंत्री सत्कारात व इतरांना धमकावण्यात दंग असल्याने राज्यातील महिलांना…”; भंडारदरा, गोंदिया बलात्कार प्रकरणांवरुन सेनेचा हल्लाबोल
    • Gold-Silver Price on 9 August 2022: सोने-चांदीचा आजचा भाव काय? जाणून घ्या
    • Petrol-Diesel Price on 9 August 2022: इंधनांच्या किंमतीमध्ये वाढ; जाणून घ्या आजचे दर
    • मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
    • विश्लेषण: नितीशही रालोआतून बाहेर पडतील? बिहारचे राजकारण वेगळ्या वळणावर!
    • Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि…; भाजपाला वाटत आहे भीती
    • CWG 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची शानदार सांगता; ६१ पदकांसह भारत चौथ्या स्थानी
    IndianExpress
    • Shinde & Fadnavis walk the tightrope, CM pacifies those overlooked
    • UP Police arrest Shrikant Tyagi, man accused of abusing Noida woman
    • Shinde-Fadnavis Cabinet isn't the first; several cases of two-man, one-man show
    • Letter links Shrikant Tyagi to BJP, had police cover for over a year
    • End of Monsoon Session: Notes from a Parliament reporter’s diary
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.