• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • क्रीडा
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • चतुरा
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्य दिन
  • एकनाथ शिंदे
  • अजित पवार
  • आदित्य ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • मुकेश अंबानी
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशीभविष्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्य दिन
  • एकनाथ शिंदे
  • अजित पवार
  • आदित्य ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • मुकेश अंबानी
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • गोष्ट पुण्याची

  1. Home
  2. Photos
  3. news
  4. photo story on samvidhan samata dindi warkari pandharpur wari pbs

Photos : ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’; संविधानातील मूल्यांचा प्रसार करत समता दिंडी पंढरपूरकडे रवाना

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत. या दिंडी सोहळ्यात समता दिंडीचाही समावेश आहे.

June 28, 2022 9:05:00 pm
  • 1/19

    सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत. या दिंडी सोहळ्यात समता दिंडीचाही समावेश आहे.

  • 2/19

    महाराष्ट्रातील सामाजिक, परिवर्तनवादी संस्था, संघटनांमधील कार्यकर्ते गेली १० वर्ष पंढरपूरच्या वारीत ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ असे म्हणत वारीत एक दिवस चालतात. यात महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, संपादक, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होतात.

  • 3/19

    यंदा लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २६ जून २०२२ रोजी सासवड ते जेजुरी या १८ किलोमीटरच्या टप्प्यात माऊलीच्या पालखीसोबत ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्यासोबत ही एकदिवसीय वारी सुरू झाली.

  • 4/19

    सकाळी पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यात फुले यांना अभिवादन करून आणि संविधानातील प्रास्ताविकातील उद्धेशिकाचे वाचन करून संविधान समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी अविनाश पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, शरद कदम, सचिन माळी, शीतल साठे, संदीप आखाडे आदी उपस्थित होते.

  • 5/19

    हडपसर, दिवेघाट या मार्गाने ही मंडळी सकाळी ८ वाजता सासवड येथे पोहचली. सासवडच्या अलिकडे पोलिसांच्या तपासणीनंतर ट्रॅफिक जाम, बसमधून खाली उतरून काही अंतर पायी चालत असा टप्पा पार करीत सारे सासवड एस. टी. स्थानकावर एकत्र जमले. इतर संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते येथे एकत्र जमले होते. येथून शाहीर शीतल साठे यांच्या ‘चला, चला पंढरीला’ या गाण्याने पायी वारीला सुरुवात झाली.

  • 6/19

    एक दिवस तरी वारी अनुभवावीचा यंदाचा चेहरा हा तरुण मुलांचा आणि महिलांचा होता. दरवर्षी तरुण मुलांची आणि महिलांची संख्या वाढते आहे. सासवड ते जेजुरी हे अंतर चालत असताना कार्यकर्ते दिंडीत चालणाऱ्या अनेकांशी बोलत होते, समजून घेत होते. त्यांच्या अभंगामध्ये कोरस देत होते. खांद्यावर पताका नाचवत होते.

  • 7/19

    एक दिवस तरी वारी अनुभवावीचा यंदाचा चेहरा हा तरुण मुलांचा आणि महिलांचा होता. दरवर्षी तरुण मुलांची आणि महिलांची संख्या वाढते आहे. सासवड ते जेजुरी हे अंतर चालत असताना कार्यकर्ते दिंडीत चालणाऱ्या अनेकांशी बोलत होते, समजून घेत होते. त्यांच्या अभंगामध्ये कोरस देत होते. खांद्यावर पताका नाचवत होते.

  • 8/19

    दुपारी जेवणानंतर झालेल्या कार्यक्रमात सुभाष वारे, अविनाश पाटील यांनी एक दिवस तरी वारी अनुभवांनी आणि संविधान समता दिंडीच्या आयोजनाबाबत माहिती दिली.

  • 9/19

    अड्याळ टेकडी येथे कार्यरत असलेले ग्रामस्वराज्य अभियानाचे सुबोध दादा यांनी त्यांचे विचार मांडले आणि तुकडोजी महाराजांच्या कामाची माहिती दिली.

  • 10/19

    ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी वारीचा इतिहास सांगत संत पाप पुण्याच्या कल्पनेकडे कशा पद्धतीने पहात ते सांगितले.

  • 11/19

    संत परंपरेत पाच प्रमुख संत आहेत.ज्ञानोबाराया ,नामदेवराया , कबीर,एकनाथ महाराज आणि तुकोबाराय. या पाच संता मध्ये कबीराचे, वारकरी संप्रदायात फार मोठे महत्त्व आहे.पूर्वी काशी हून कबीरांची पालखी पंढरपूरला यायची त्यांच्या पालखीत पांढरे निशाण असायचे असे ही त्यांनी सांगितले.

  • 12/19

    ह.भ.प. श्याम सुंदर महाराज सोन्नर यांनी एक दिवस वारीची कल्पना विषद करताना संत विचार आणि संविधान एकमेकाशी कसे परस्पर पूरक आहेत ते संताच्या अभंगाचा दाखला देत सांगितले.

  • 13/19

    स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्याची त्यांनी संत विचाराशी घट्ट वीण असल्याचे उदाहरणासह सांगितले.

  • 14/19

    दिंडीत संविधानिक मूल्यविचारांना पूरक असे संतांचे अभंग, संविधानाविषयीचे अभंग आणि गाणी गात अनेकजण पंढरपूरपर्यंत चालणार आहेत.

  • 15/19

    आता ही संविधान समता दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून १० जुलैपर्यंत पंढरपूरला पोचणार आहे.

  • 16/19

    संविधानप्रेमी आणि परिवर्तनवादी समविचारी नागरिकांनी शक्य तिथे या दिंडीत सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत संविधानाच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावं, असे आवाहन ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी यावेळी केले.

  • 17/19

    कार्यक्रमाचा समारोप लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करणारे गीत शीतल साठे यांनी सादर केले.

  • 18/19

    आभार श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी केले. संविधान समता दिंडी रात्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाली.

  • 19/19

    मुंबईहून राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, हर्षदा भालेकर, मनोज खराडे, यांच्या सोबत जनता दलाचे रवि भिलाणे, अंनिसचे विजय परब, मालवणच्या नाथ पै सेवांगणाचे नितीन वाळके, बने परिवाराचे महेश बने, सामाजिक कार्यकर्ता सावित्री मुंढे, उद्योजक अजय कदम, प्रदीप मयेकर, अतुल साटम, मिलिंद यादव, किशोर लाड, गणेश क्षीरसागर, पुण्याहून राष्ट्र सेवा दलाचे दत्ता पाकिरे, प्रकाश कदम, शिवराज सूर्यवंशी, विनोद बाफना, उद्योजक सुनील अंबिके, गांधी विचाराचा तरुण प्रसारक संकेत मुनोत, अंनिसचे विशाल विमल, संविधान अभ्यासक सुभाष वारे, साताराहून लेक लाडकी अभियानाच्या ॲड. वर्षा देशपांडे, प्रा. संजीव बोंडे, शॉर्ट फिल्मच्या क्षेत्रातील कैलास जाधव, माया पवार, रूपा मुळे, स्वाती बल्लाळ, सुमन पवार, जयश्री खुळे, सिंधुताई लोहार, अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, बीडहून आलेले मनोहर जायभाये, राष्ट्र सेवा दलाचे मिरजहून आलेले सदाशिव मगदूम, संगमनेरहून आलेले राजाभाऊ अवसक, चांगल्या आरोग्य सुविधा सर्वांना मिळाव्यात म्हणून काम करणारे पत्रकार दीपक जाधव, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सुनील स्वामी, राजवैभव शोभा रामचंद्र, रेश्मा खाडे, शीतल यशोधरा, शर्मिला जोशी, सौरभ बगाडे, आम्रपाली जाधव, सतीश घावटेमर्दान, कल्याणहून आलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डुंबरे, सेवा दलाचे बाजीराव खुळे, सिध्दी राऊत, ‘डियर तुकोबा’ या पुस्तकाचे लेखक विनायक होगाडे, नवयान जलशाचे सचिन माळी, शीतल साठे आणि त्यांची टीम, संदीप आखाडेसोबत आलेली संविधान प्रचारकांची टीम, सासवडचे योगेश धोंडे, श्रीकांत लक्ष्मी शंकर, कविता जगताप, सायली कामथे, सूरज गदादे, लातूरहून आलेले हनुमंत मुंढे, आनंदवनहून आलेल्या सारिका सौसागडे, तुकडोजी महाराज यांचे अड्याळ टेकडी येथे कार्यरत ‘ग्राम स्वराज्य’ अभियानाचे सुबोध, एस.एम. जोशी फाउंडेशनचे उपेंद्र टण्णू आदींसह असंख्य कार्यकर्ते या वारीत सहभागी झाले.

  • More Stories on
    pandharpur
    wari
    warkari

    Web Title: Photo story on samvidhan samata dindi warkari pandharpur wari pbs

    ताज्या बातम्या
    ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…
    “जेव्हा तुम्ही श्रेष्ठींसमोर आव्हान उभं करता…”, भाजपाने गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया
    Petrol-Diesel Price on 18 August 2022: इंधनांच्या दरात अंशतः वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलची आजची किंमत
    विश्लेषण : ऑस्कर अकादमीने ५० वर्षांनंतर कोणाची मागितली माफी? कारण काय?
    CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”
    विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?
    “हा चिखल आपणही दागिन्यासारखा मिरवू…” प्रवीण तरडेंचा शेती करतानाचा व्हिडीओ व्हायरल
    अवश्य वाचा
    Gold-Silver Price on 18 August 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण कायम; जाणून घ्या आजची किंमत
    काबूलमध्ये मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; २० जणांचा मृत्यू तर ४० जखमी
    सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”
    विश्लेषण: शेअर बाजारातील तेजी १९८१पासूनच! झुनझुनवालांच्या दाव्याचा नेमका अर्थ काय?
    फोटो गॅलरी
    15 Photos
    Photos : बॉडीकॉन ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा हॉट अवतार, सुहाना खानची कमेंट चर्चेत
    9 Photos
    Photo : भारतात आज ओलाची Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; जाणून गाडीची किंमत
    12 Photos
    Happy Janmashtami 2022 : ‘हे’ खास शुभेच्छा संदेश पाठवून आपल्या प्रियजनांसह साजरा करा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर/विदर्भ
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Monsoon Updates
    • Maharashtra News Live
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    • श्रावण २०२२
    Trending Stories
    • “बेइमानी करून सरकार बनवले पण…”; विधानसभा अधिवेशनाच्या आधीच सेनेनं शिंदे गटाला केलं लक्ष्य, CM शिंदेंना म्हणाले ‘गुलाम’
    • विरुद्ध दिशेने कंटेनर चालवणं पाचजणांच्या जीवावर बेतलं; पुणे-नगर हायवेवर तीन चिमुरड्यांसह पाचजणांचा मृत्यू
    • ५०० कोटींच्या त्या भूखंडासंदर्भात केंद्रीय पर्यावरण विभाग करणार चौकशी; आदित्य ठाकरेंना मोदी सरकारचा मोठा धक्का
    • काँग्रेसला मोठा धक्का! गुलाम नबी आझाद बंडखोरीच्या तयारीत? नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा
    • तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नाही – सुप्रीम कोर्ट
    • Maharashtra Gondia Train Accident गोंदियाजवळ ‘भगत की कोठी’ एक्सप्रेस मालगाडीवर आदळली; ५० हून अधिक प्रवासी जखमी
    • Photos: दहीहंडीच्या दिवशीच शिवसेना विरुद्ध भाजपा संघर्षाची नवी ठिणगी पडणार? आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात…
    • विश्लेषण : रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवे हिप्नोसिस नेमके आहे तरी काय? त्यात काय घडतं?
    • पुणे : खड्ड्यातील पाणी उडाल्याने दुचाकीस्वार महिलेची मोटारचालकास मारहाण
    • ट्विटरबरोबरची डील फेल झाल्यावर इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; म्हणाले, “‘मी हा संघ विकत घेत आहे’
    IndianExpress
    • Hardeep Puri Rohingya announcement: Why this goes against the stance of the BJP and the Parivar
    • Bilkis: ‘Trusted highest courts, faith shaken, give back life without fear’
    • With fund & engineers, Taliban help rebuild gurdwara hit by Islamic State
    • Ajit Doval meets Russia’s NSA, discusses security
    • India as a 'developed' country: where we are, and the challenges ahead
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.