• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • संजय राऊत
  • एकनाथ शिंदे
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • शिवसेना
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • ऑडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • संजय राऊत
  • एकनाथ शिंदे
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • शिवसेना
  • गोष्ट पुण्याची

  1. Home
  2. Photos
  3. news
  4. photographer to maharashtra ex chief minister shivsena leader uddhav thackeray political journey photos kak

Photos : छायाचित्रकार ते ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री…उद्धव ठाकरेंच्या कारकि‍र्दीवर एक नजर

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा काल (२९ जुलै) राजीनामा दिला.

Updated: June 30, 2022 9:59:16 am
  • Maharashtra ex chief minister uddhav thackeray political career
    1/18

    उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा काल (२९ जुलै) राजीनामा दिला. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

  • 2/18

    शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं. शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष ९ आमदार शिंदे गटात असल्यामुळे ठाकरे सरकार अखेर कोसळलं.

  • 3/18

    २०१९च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तापेचात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली.

  • 4/18

    उद्धव ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेला तिसरा तर ठाकरे घराण्याला पहिला मुख्यमंत्री मिळाला.

  • 5/18

    उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाचे राजकारणी आहेत.

  • 6/18

    राजकारणात त्यांना फारसा रस नव्हता. राजकारणात येण्याआधी एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करायचे.

  • 7/18

    राजकारणात त्यांनी कधीच सक्रीय सहभाग नोंदवला नाही पण सामना वृत्तपत्राच्या संपादनाच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षरित्या राजकारणाच्या सानिध्यात होते.

  • 8/18

    ११९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीतून उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरीत्या राजकारणात पाय ठेवला.

  • 9/18

    त्यानंतरच्या २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सोपवली.

  • 10/18

    २००३ साली बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पद सोपवले.

  • 11/18

    बाळासाहेबांनंतर शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सांभाळली.

  • 12/18

    २००६ साली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे ते संपादक झाले.

  • 13/18

    २०१९मध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेना-भाजपा युती तुटली. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

  • 14/18

    २८ नोव्हेंबर २०१९ रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

  • 15/18

    ते महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री होते. त्यांच्या निमित्ताने संयमी, मितभाषी पण तितकाच आक्रमक मुख्यमंत्री राज्याला मिळाला.

  • 16/18

    त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जनतेला आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन काम केले.

  • 17/18

    सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. (सर्व फोटो : उद्धव ठाकरे/ फेसबुक)

  • 18/18

    (हेही पाहा : सलग चार वेळा आमदार, १८ गुन्हे आणि ५६व्या वर्षी पदवी…एकनाथ शिंदेंबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत?)

  • More Stories on
    Maharashtra Politics
    उद्धव ठाकरे
    शिवसेना

    Web Title: Photographer to maharashtra ex chief minister shivsena leader uddhav thackeray political journey photos kak

    ताज्या बातम्या
    “आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा जरी कुणी प्रयत्न केला तरी…”, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद!
    “सर्व बंडखोर आमदार वॉशिंग मशिनमध्ये…” टीईटी घोटाळ्यावरून किशोरी पेडणेकरांचं टीकास्र!
    VIDEO: हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात ढगफुटी, एकाचा मृत्यू; घरांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान
    Video: राधाने दाखवली चित्त्यासारखी चपळता; आयसीसीदेखील झाली फॅन
    VIRAL VIDEO : बॉयफ्रेंड असावा तर असा…झाडाखाली बसून हे लव्ह बर्ड्स काय करत आहेत? पाहा
    पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले; कात्रज भागात कारवाई
    पुण्यासह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या विरोधात; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
    अवश्य वाचा
    “शाहीरांनी भानुमतीसह साताऱ्याला निघून गेले अन् इथेच…” दिग्दर्शक केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
    समुद्रयान मोहीम : सहा हजार मीटर खोल समुद्रात पाठवणार मानव; भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम
    iPhone vs Android : आयफोन आणि अँड्रॉइड फोनच्या किंमतीत इतकी तफावत का? जाणून घ्या यामागची कारणे
    एकनाथ खडसेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “हम तो डुबेंगे सनम, लेकिन…”;
    फोटो गॅलरी
    6 Photos
    Photos: अचानक ‘या’ देशात पडला भला मोठा खड्डा; दिवसोंदिवस आकार वाढणाऱ्या खड्ड्याचं गूढ कायम, स्थानिक भीतीच्या छायेत
    9 Photos
    Photos: हरमनप्रीत कौर ते स्मृती मंधाना…’या’ आहेत भारताच्या रौप्य पदकाच्या शिल्पकार
    18 Photos
    Photos : ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर यांच्या लंडनमधील विवाहसोहळ्याचे खास फोटो
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर/विदर्भ
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra News Live Updates
    • Maharashtra Monsoon Updates
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    • श्रावण २०२२
    Trending Stories
    • टीईटी घोटाळा : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?
    • Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…
    • राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुण्यासहीत मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
    • मुख्यमंत्री शिंदे नीति आयोगाच्या फोटोत शेवटच्या रांगेत : उदय सामंत म्हणतात, “…ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव”
    • …अन् आमिर खानने दिलं नागराज मंजुळेंना स्क्रिनिंगला येण्याचे आमंत्रण, वाचा नेमकं काय घडलं?
    • श्रावण सोमवार व्रत 2022: श्रावण सोमवारी आवर्जून करा ‘या’ मंत्राचा जप; जाणून घ्या पूजेची विधी आणि महत्व
    • Petrol-Diesel Price on 8 August 2022: आज राज्यात पेट्रोल-डिझेलचा दर किती? जाणून घ्या
    • ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील सीन कॉपी केल्यामुळे मालिका ट्रोल; ‘गुम है किसी…’ मालिकेवर प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप
    • शिवसेनेकडून काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक; अमित शाहांना ‘त्या’ वक्तव्यावरुन केलं लक्ष्य तर गांधी कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाले…
    • धडक दिल्यानंतर ट्रकने जिल्हाध्यक्षाची कार ५०० मीटरपर्यंत फरफटत नेली; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद, पाहा Video
    IndianExpress
    • How PV Sindhu remained sharp during her long CWG journey to win the singles gold medal
    • Droupadi Murmu at Raisina Hill: BJP may run into some bumps
    • A baraat attacked: Rise and rise of a UP MLA, and a 30-yr wait for a Dalit family
    • Nitish's shuffle of 3 C cards: A tale of his flip-flop-flips in ties with BJP, RJD
    • Didn't want him to be a mason like me: Arshad Nadeem's father after CWG gold
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.