-
‘आयएनएस विक्रांत’ स्वबळावर देशात बांधण्यात आलेली देशातील पहिली विमानवाहू युद्धनौका
-
२००३ ला विक्रांतच्या बांधणीला मान्यता देण्यात आली, आराखडा अंतिम होत फेब्रुवारी २००९ ला ‘कोची शिपयार्ड लिमिटेड’मध्ये बांधणीला सुरुवात झाली
-
ऑगस्ट २०१३ मध्ये युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले, विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवण्यात आली
-
करोना आणि टाळेबंदीमुळे विक्रांतच्या चाचण्यांना विलंब, ऑगस्ट २०२१मध्ये विक्रांतच्या चाचणीचा पहिला टप्पा
-
जुलै २०२२ मध्ये विक्रांतच्या चाचणीचा चौथा आणि अंतिम टप्पा पार पडला, सर्व चाचण्या यशस्वी
-
अखेर आज २८ जुलैला शिपयार्डने नौदलाकडे विक्रांत सुपूर्त केली, विक्रांतची मालकी आता नौदलाकडे
-
विक्रांत युद्धनौकेवर आता अखेरचा हात फिरवला जात आधी जाहिर केल्याप्रमाणे १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत दाखल होणार
-
‘आयएनएस विक्रांत’च्या उभारणीचा खर्च तब्बल २० हजार कोटींपेक्षा जास्त, वजन ४५ हजार टन, एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला पार क्षमता
-
‘आयएनएस विक्रांत’तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच
-
विक्रांतवर ३५ पेक्षा जास्त मिग-२९ लढाऊ विमाने, विविध हेलिकॉप्टर तैनात असणार (सर्व फोटोंसाठी सौजन्य Indian Navy)

गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी