• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • ગુજરાતી ગુજરાતી
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance

Loksatta

Follow Us
  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
    • चतुरा
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • मराठी कथा
  • ईपेपर
  • ट्रेंडिंग
  • गणेश उत्सव २०२३
  • MPSC
  • UPSC
  • लोकसत्ता प्रीमियम
  • भारत-कॅनडा वाद
  • आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
X
  • ट्रेंडिंग
  • गणेश उत्सव २०२३
  • MPSC
  • UPSC
  • लोकसत्ता प्रीमियम
  • भारत-कॅनडा वाद
  • आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. famous samnapur vadapav owner asnar chacha comment on sangamner riot stone pelting pbs

Photos : समनापूरच्या प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचांची संगमनेर दगडफेकीवर प्रतिक्रिया, म्हणाले…

संगमनेर दगडफेकीच्या घटनेवर आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांनी प्रतिक्रिया दिली.

Updated: June 9, 2023 20:25 IST
Follow Us
  • अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ६ जूनला हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा मोर्चा काढला.
    1/21

    अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ६ जूनला हिंदुत्ववादी संघटनांनी भगवा मोर्चा काढला.

  • 2/21

    यानंतर मोर्चातील लोक घरी जात असतानाच काही समाजकंटकांनी संगमनेरमधील समनापूर गावात दगडफेक केली.

  • 3/21

    या दगडफेकीत अनेक गाड्यांची तोडफोड झाली.

  • 4/21

    याशिवाय समाजकंटकांनी मारहाणीचाही प्रकार केला.

  • 5/21

    या घटनेनंतर समनापूरमध्ये दोन समाजात धार्मिक तणाव निर्माण झाला.

  • 6/21

    यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती केली.

  • 7/21

    यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

  • 8/21

    या घटनेवर आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांनी प्रतिक्रिया दिली.

  • 9/21

    तसेच तोडफोड, दगडफेक करणारे कोण आहेत हे सांगितलं. त्याचा हा आढावा. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

  • 10/21

    खूप चांगलं राहिलं पाहिजे. प्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे. महाप्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे – अन्सार चाचा

  • 11/21

    भाडणं करून, दगडफेक करून काहीही साध्य होणार नाही – अन्सार चाचा

  • 12/21

    ते आपल्या देशाचंच नुकसान आहे, हे विसरून चालणार नाही – अन्सार चाचा

  • 13/21

    सगळी माणसं गुण्यागोविंदाने, प्रचंड प्रेमाने राहिले तर अशा भानगडी उद्धवणार नाही – अन्सार चाचा

  • 14/21

    त्यामुळे माझं प्रत्येक गाववाल्याला सांगणं आहे की, कोणतंही भांडण करू नका – अन्सार चाचा

  • 15/21

    लोकांनी प्रचंड प्रेमाने रहावं हीच अपेक्षा आहे – अन्सार चाचा

  • 16/21

    आजचं भांडण आमच्या गावातील एकाही माणसाने केलेलं नाही – अन्सार चाचा

  • 17/21

    रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हे भांडण केलं – अन्सार चाचा

  • 18/21

    पोलिसांकडे भांडणं करणाऱ्यांचे फोटो आले आहेत. ते पुढील कारवाई करणार आहेत – अन्सार चाचा

  • 19/21

    माझी हात जोडून लोकांना प्रचंड प्रेमाने विनंती आहे की, मायबाप भांडणं करू नका – अन्सार चाचा

  • 20/21

    महाप्रचंड वेगाने शांत व्हा. चांगल्याप्रकारे रहा हीच अपेक्षा आहे – अन्सार चाचा

  • 21/21

    सर्व छायाचित्र – आरएनओ व संग्रहित

More Stories on
अहमदनगर
Ahmednagar
दंगल
Riot

Web Title: Famous samnapur vadapav owner asnar chacha comment on sangamner riot stone pelting pbs

संबंधित बातम्या

मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण

फोटो गॅलरी

9
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
12
“अजित पवारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर…”, गुणरत्न सदावर्तेंचं विधान
8
Photos : ‘हा’ आहे जगातला सर्वात लहान देश, जिथे फक्त दोनच लोक राहतात

ट्रेंडिंग टॉपिक्स

गणेश चतुर्थी २०२३
भारत-कॅनडा वाद
आजचे राशीभविष्य
महाराष्ट्र पॉलिटिक्स
लोकसत्ता प्रीमियम
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३
आदित्य-एल१
गणेश विसर्जन २०२३

ताज्या बातम्या
IND vs ENG Warm Up Match: टीम इंडियाचा अभ्यास पाण्यात! भारत विरुद्ध इंग्लंड गुवाहाटीतील सराव सामना पावसामुळे रद्द
“आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल, परत…”, भाजपाचा सुप्रिया सुळेंना थेट इशारा
‘श्यामची आई’ चित्रपट ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित, पहिलं पोस्टर समोर
सडपातळ लोकांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त का असते? तुमचा आहार असू शकतो कारणीभूत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Jugaad Video : पाकिस्तानची उतरती कळा सुरु; इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, तरुणांनी तयार केली पेट्रोल शिवाय चालणारी ही ‘जुगाडू गाडी’
Trending Topics
  • Ganesh Utsav 2023
  • Chandrayaan-3
  • Women’s Reservation
  • WTC 2023 Final
  • Marathi News
  • Monsoon Updates
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • Stock Market Quotes
Trending Stories
  • नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
  • येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…
  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची द इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया समिटच्या रायपूरमधील ‘मंथन’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!
  • शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
  • निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
  • महिला आरक्षण प्रथम कुठे लागू झाले? महिलांच्या सहभागामुळे काय फरक पडला? जाणून घ्या सविस्तर!
  • “…हा मृत्यू अटळ आहे”, राहुल नार्वेकरांचा उल्लेख करत ठाकरे गटाची टीका
  • बिग बॉस फेम अर्चना गौतमला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मारहाण? अभिनेत्रीने केले ‘हे’ आरोप
  • Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित
  • “फाशी द्या किंवा गोळ्या घाला”, उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची मागणी
IndianExpress
  • ‘Nitish was in touch with me… We were planning a Janata Federal Front. I even said I would endorse him as PM’: Deve Gowda
  • Asian Games 2023 Live Updates, Day 7: India lead Pakistan 1-0 in hockey; Abhay Singh helps squash team claim gold; badminton team lead Korea 2-1
  • RBI extends deadline to exchange Rs 2000 currency notes till October 7
  • Indian envoy to UK stopped from entering gurudwara in Scotland by pro-Khalistan activists
  • Some students stage symbolic protest, eat non-veg food at ‘veg-only’ table in IIT-B mess
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • The ExpressGroup
  • MyInsuranceClub
  • Ramnath Goenka Awards
  • Compare Term Insurance
Quick Links
  • T&C
  • Privacy Policy
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • संपर्क
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2023 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशीभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्रीडा
  • IPL 2023
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • संपर्क