-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे.
-
नरेंद्र मोदी आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
वाढदिवसानिमित्त देशभरातून नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.
-
शाळेतील विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदींचे कटआऊट हातात घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
-
वाराणसीतील एका मंदिरात लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हवन केले.
-
सुरतमधील एका शाळेत मुलांनी पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त केक कापला. (पीटीआय फोटो)
-
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आणि पुरीतील विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने कोणार्क चाकांचा वापर करून वाळूची कला तयार केली. (पीटीआय फोटो)
-
पुण्यातील कालिका माता मंदिरात लोकांनी धान्यापासून त्यांचे चित्र बनवून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (पीटीआय फोटो)
-
गुरुग्राममधील जामा मशीद सदर बाजार येथे भाजपच्या सदस्यांनी समुदायातील लोकांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मुस्लिम साजरा केला. (पीटीआय फोटो)
-
पाटणा येथील काली घाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा समर्थकांनी पंतप्रधानांच्या कटआउटवर दूधाचा अभिषेक केला (पीटीआय फोटो)
-
फोटो (लोकसत्ता)

डॉक्टर तरुणीची आत्महत्या, हुंडा म्हणून BMW कार, १५ एकर जमीन देता न आल्याने लग्न रद्द; नैराश्यातून उचललं पाऊल