-
अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (२२ जानेवारी) रोजी करण्यात आली. (Photo: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
-
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणी, चित्रपट उद्योगातील दिग्गज, अनेक ज्येष्ठ साहित्यिक, उद्याोजक, खेळाडू यांच्यासह विविध पंथांचे शेकडो साधूसंत असे सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित होते. (Photo: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
-
सेंट पीटर्स बेसिलिका व्हॅटिकन सिटी : ख्रिश्चन धर्माचे प्रसिद्ध चर्च (Photo: Reuters)
-
रामेश्वर मंदिर, भारत : तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातले रामेश्वराच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या बेटावरचे रामायण काळात विकसित झालेलं रामनाथ मंदिर! (Photo: Wikimedia Commons)
-
मोक्का, सौदी अरेबिया : मक्का येथाील ग्रँड मशीद ही जगातील सर्वांत मोठी मशीद आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
द्वारकाधीश मंदिर, भारत : गुजरातमधील द्वारकेत असलेलं हे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर. या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबरच सौभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुक्मिणी अनेक देवी देवतांचीही स्थापना करण्यात आलेली आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
अंगकोर वाट, कंबोडिया : दक्षिण आशियाई देश असलेल्या कंबोडियामध्ये असलेले अंगकोर वाट हे मंदिर आता आठवे आश्चर्य म्हणून ओळखले जाते. (Photo: Wikimedia Commons)
-
जगन्नाथ मंदिर, भारत : ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे चार धामपैंकी एक आहे. (Photo: Wikimedia Commons)
-
वेस्टर्न वॉल, जेरुसलेम : जेरुसलेम हे जगातील सर्वात जुने शहर मानले जाते. (Photo: Wikimedia Commons)
-
वाराणसी, भारत : गंगा ही जगातील पाच सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक. गंगेच्या काठी उभी आहे वाराणसी नगरी. (Photo: Wikimedia Commons)
-
बद्रीनाथ, भारत : चारधाम यात्रेतील भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर. (Photo: Wikimedia Commons)

IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल