-
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कोणत्या पक्षाने बाजी मारली आहे, याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
-
मुंबई महानगरपालिका (BMC) देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे.
भाजपा – ९६
ठाकरे गट – ६१
शिंदे गट – २६
काँग्रेस – २१
मनसे – ८
शरद पवार गट – १
अजित पवार गट – १
वंचित बहुजन आघाडी – ० -
ठाणे महानगरपालिका (TMC) मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
शिंदे गट – ५५
भाजपा – २५
शरद पवार गट – ११
ठाकरे गट – १
काँग्रेस – ०
मनसे – ०
अजित पवार गट – ०
वंचित बहुजन आघाडी – ० -
पुणे महानगरपालिका (PMC) पुण्यात भाजपने बहुमताचा आकडा पार करत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
भाजपा – १०५
काँग्रेस – १६
अजित पवार गट – १५
शरद पवार गट – २
शिंदे गट – १
ठाकरे गट – १
मनसे – ०
वंचित बहुजन आघाडी – ० -
नागपूर महानगरपालिका (NMC) विदर्भाच्या या प्रमुख शहरात भाजपचा एकहाती विजय झाला आहे.
भाजपा – १०२
काँग्रेस – ३५
शिंदे गट – २
अजित पवार गट – ०
ठाकरे गट – १
मनसे – ०
शरद पवार गट – ०
वंचित बहुजन आघाडी – ० -
नाशिक महानगरपालिका (NMC)
भाजपा – ७२
शिंदे गट – २६
ठाकरे गट – १५
अजित पवार गट – ४
काँग्रेस – ३
मनसे – १
शरद पवार गट – ०
वंचित बहुजन आघाडी – ० -
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)
भाजपा – ८४
अजित पवार गट – ३७
शिंदे गट – ६
ठाकरे गट – ०
मनसे – ०
शरद पवार गट – ०
वंचित बहुजन आघाडी – ० -
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या ‘महायुती’ने राज्याच्या बहुतांश शहरांमध्ये मोठे यश मिळवले आहे.
-
महत्त्वाची टीप: इतर प्रभागांतील मतमोजणी अद्याप सुरू असून आणखी काही जागांचे निकाल येणे बाकी आहे.
Numerology: लग्नानंतरही आईची मर्जी राखतात ‘या’ तारखेला जन्मलेली मुलं, कधीच एकटं पडू देत नाहीत; बायकोपेक्षा आईच्या मताला देतात अधिक किंमत!