-
Maharashtra Mahanagar Palika Election Results 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांचे पक्षनिहाय चित्र आता स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्षाने (BJP) १४०० जागांसह निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ३९७ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
-
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) ३२४ जागा मिळाल्या आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने १६० जागांसह आपली ताकद दाखवून दिली आहे.
-
तर, शरद पवार (Sharad Pawar) गटाला केवळ ३६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
-
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील गटाला १५३ जागा मिळाल्या आहेत.
-
एमआयएमने (MIM) ११० जागांसह जोरदार मुसंडी मारली आहे.
-
मनसेला (MNS) मात्र केवळ १३ जागांवर यश मिळाले आहे.
मोठी बातमी: ‘एमपीएससी’च्या आणखी एका परीक्षेत गैरप्रकार! सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी; पोलिसांनीच दिला एमपीएससीला अहवाल