-
Indian Political Leaders Died In Plane Crash In Photos: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते.
-
मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.
-
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा १२ जून २०२५ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.
-
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा २३ जून १९८० रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.
-
काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका खाजगी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
-
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
-
प्रसिद्ध स्टील उद्योगपती आणि राजकारणी ओ.पी. जिंदाल यांचा ३१ मार्च २००५ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.
-
अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा ३० एप्रिल २०११ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.
-
जनरल बिपिन रावत यांचं ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचे निधन झाले.
-
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार अपघात झाला होता. ३ जून २०१४ रोजी दिल्लीत विमानतळाकडे जात असताना त्यांच्या कारला दुसऱ्या एका गाडीने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.
-
सायरास मिस्त्री ४ सप्टेंबर २०२२ रोजी पालघर (महाराष्ट्र) येथे त्यांची कार पुलाच्या दुभाजकाला धडकली. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष असलेल्या मिस्त्रींचे यात निधन झाले.
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या