-
हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर वादाची ठिणगी पडली. (फोटो-फाईल)
-
हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध नोंदवत भाजपाने पुण्यात आंदोलन केलं.
-
पुण्याचे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
-
हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
-
राहुल गांधींच्या फोटोलाही जोडे मारण्यात आले.
-
भाजपाने जोरदार घोषणाबाजीही केली आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध नोंदवला. (सर्व फोटो-पवन खेंगरे, इंडियन एक्स्प्रेस)
-
हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधींच्या प्रतिमा जाळण्यात आल्या.
-
भाजपाने राहुल गांधींच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप कंपनीत द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा