-
साताऱ्यात गुरुवारी (३ एप्रिल) अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
-
मुसळधार पावसामुळे सातारा रोड येथील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले.
-
सखल भागात गुडघाभर पाणी साठल्याने संपूर्ण रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते.
-
रस्त्यावर पाणी साठल्याने सातारा रोडवरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
-
साठलेल्या पाण्यातून वाट काढताना अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्या बंद पडल्या.
-
नागरिक एकमेकांचा हात धरून साठलेल्या पाण्यातून रस्ता ओलांडताना दिसले.
-
काही तासांच्या पावसाने सातारा रोडची ही दुरवस्था केली आहे.
-
बसथांब्यांवर पाणी साठल्याने प्रवासी आणि पादचाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
शिंदे गटाचे २५ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत? शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वाचा ५ घडामोडी…