-
मुंब्रा अपघातानंतर मुंबईत पहिली विना-एसी बंद दरवाजांची लोकल दाखल होत आहे.
-
चेन्नईहून निघालेली ही १२ डब्यांची विशेष ट्रेन मुंबईत पोहोचली आहे.
-
धावत्या ट्रेनमधून होणारे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत.
-
प्रवाशांना हवा मिळावी यासाठी विशेष व्हेंटिलेटर्स आणि खिडक्यांची रचना आहे.
-
डबे एकमेकांना जोडलेले (वेस्टिबुल) असल्याने प्रवाशांना आतून फिरता येईल.
-
दरवाजे उघडण्या-मिटण्यासाठी प्रत्येक स्थानकावर काही सेकंद जादा लागतील.
-
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नियोजनानुसार ही सुरक्षा प्रणाली सुरू होत आहे.
-
(एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
USS Gerald R. Ford Aircraft Carrier: जगातील सर्वात महागडी युद्धनौका ‘USS जेराल्ड आर. फोर्ड’ तैनात; इराणला धडकी भरवणारा अमेरिकेचा नेमका प्लॅन काय?