-
जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा.
-
कच्च्या तेलाची बचत करण्यावर जास्तीत जास्त भर द्या.
-
पुढील वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचा प्रयत्न करा.
-
विदेशी वस्तू नाकारून जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा.
-
खाद्यतेलाचा वापर मर्यादित आणि अत्यंत जपून करा.
-
पुढील वर्षभर परदेश प्रवास टाळून देशाला प्राधान्य द्या.
-
परकीय चलन वाचवा आणि आपला परकीय चलनसाठा कमी होऊ देऊ नका.
-
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधनाची बचत करा.
-
वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन बैठकांवर अधिक भर द्या. (सर्व फोटो सौजन्य: नरेंद्र मोदी/फेसबुक)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा