-
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीन वर्षानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
सिद्धरामय्या हे देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री मानले जातात. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रानुसार, सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता सुमारे ५१.९३ कोटी रुपये आहे. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
यात जंगम मालमत्ता, ७ कोटी रुपयांची ठेवी, २.४२ कोटी शेअर्स, बॉण्ड्स, ३३ लाख विमा आणि सोने-चांदीसह ९७ लाख रुपयांची मालमत्ता आहे. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
सिद्धरामय्या कुटुंबावर अंदाजे २३.८६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जाच्या बाबतीत देशात त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
वकील असणारे सिद्धरामय्यांनी १९७०-८० च्या दशकात राजकीय प्रवासाला सुरुवात केली. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
कर्नाटकचे अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक १७ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
-
कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासह दीर्घकाळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. (फोटो – Instagram/ Siddaramaiah)
“ओबामा सुशिक्षित होते, त्यांना समुद्र व महासागर यातील फरक कळत होता”, नौदल उद्ध्वस्त केल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर इराणची बोचरी टीका