-
सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर डी. के. शिवकुमार कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
काँग्रेसचे फायब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असणारे शिवकुमार सर्वाधिक श्रीमंत असणारे एक नेते आहेत. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
निवडणुक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार शिवकुमार १,४०० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
यामध्ये स्थावर, जंगम मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता आणि गुंतवणुकीचा समावेश आहे. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
मायनेता डॉट कॉमनुसार शिवकुमार यांच्यावर ५०३ कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
१९८०-९० च्या दशकात शिवकुमार यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
१९८९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विविध सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
-
२०२३ मध्ये कर्नाटकमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली जाणार आहेत. (फोटो- Instagram/ D.K. Shivakumar)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण