ब्रुनेईच्या राजपुत्राचा शाही लग्नसोहळा, हिरे-पाचूंची उधळण
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणारे ब्रुनेईचे सुलतान हाजी हसन-अल-बोलकिया यांचा सर्वात लहान मुलगा प्रिन्स अब्दुल मलिक याच्या लग्नाचा स्वागतसमारंभ रविवारी नुरूल इमान पॅलेसमध्ये संपन्न झाला.