‘गेम ऑफ थ्रोन्स’चे मराठी व्हर्जन
गेम ऑफ थ्रोन्स या इंग्रजी मालिकेचे जर मराठीत रुपांतरण करण्यात आले तर मराठीतले कोणते कलाकार भूमिका साकारू शकतात, यासंबंधी कोरा डॉट कॉम या वेबसाइटने मतनोंदणी सुरु केली आहे. मग पाहा तुमचा आवडता कलाकार यात आहे का ते.
Web Title: If game of thrones were to have marathi cast who would you have play what role